अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिपिक भरती .
अकोला जिल्हा मधयवर्ती सहकारी बँकमध्ये लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०४ सप्टेंबर २०२१ आहे.
रिक्त पदे :- १००
रिक्त पदाचे नाव :- कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
नोकरीचे ठिकाण :- अकोला
शुल्क (फी) :- ₹१०००/-
अर्ज पद्धती ही ऑनलाईन आहे .
अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ सप्टेंबर २०२१ आहे .
जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.
अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments