जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभाग ठाणे मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १४ सप्टेंबर २०२१ आहे.
रिक्त पदे :- ८४
रिक्त पदांची नावे :- आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका , आरोग्य पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
नोकरीचे ठिकाण :- ठाणे
अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत .
अर्ज सुरू होण्याची तारीख ही १ सप्टेंबर २०२१ आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १४ सप्टेंबर २०२१ आहे .
जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.
अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) :-वेबसाईट
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments