जिल्हा परिषद आरोग्य विभाग मेगा भरती (५३००+ रिक्त पदे )२०२१

जिल्हा परिषद आरोग्य विभाग मेगा भरती 

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील  जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी ही भरती होणार आहे .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २१ सप्टेंबर २०२१ आहे.

रिक्त पदे :- ५३००+ 

रिक्त पदांची नावे :- 
१) औषध निर्माता
२)आरोग्य सेवक 
३) आरोग्य सेविका 
४) आरोग्य पर्यवेक्षक
५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता 
१) B.pharm/D.Pharma (MS-CIT /CCC)
२) १० वी उत्तीर्ण  (MS-CIT /CCC)
३)सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद  (MS-CIT /CCC)
४)B.Sc , आरोग्य कर्मचारी कोर्स (MS-CIT /CCC)
५)B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी)  (MS-CIT /CCC)

जिल्हा नुसार पदे पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा :-
 १८ ते ३८ वर्षे (मागासर्गीयांसाठी ०५ वर्षे सूट आहे )

शुल्क (फी) :- खुलाप्रवर्ग : ₹५००/- 
मागासवर्गीय :₹ २५०/- ( माजी सैनिक फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २१ सप्टेंबर २०२१ आहे .(११:५९ PM)

प्रवेशपत्र :- ०६ ते १५ ऑक्टोबर 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र 

जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट )

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Start :०१ सप्टेंबर २०२१)


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.






Post a Comment

0 Comments