(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक शिक्षक भरती (१११ रिक्त पदे) २०२१

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक भरती 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये सहाय्यक शिक्षक पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक व पात्र उेदवारांनी ०८ सप्टेंबर २०११ रोजी (१०:०० am ते , ०५:०० pm) माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई  पुणे रस्ता आकुर्डी पुणे-३५ या ठिकाणी  दिलेल्या वेळेत हजर राहावे.

रिक्त पदे :- १११

पदाचे नाव , शैक्षणिक पात्रता  व तपशील 
नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड

शुल्क (फी) :- निःशुल्क

अर्ज  सादर करण्याचा पत्ता: 
माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-३५

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०८ सप्टेंबर २०२१ आहे. (१०:००am ते ०५:००pm)

जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

सदरची जाहिरात ही www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे.


Post a Comment

0 Comments