🇮🇳 भारतीय सैन्य भरती २०२६ �

🇮🇳 भारतीय सैन्य भरती २०२६ �
                                                         N.HQ 2 सिग्नल ट्रेनिंग सेंटर, पणजी (गोवा)
भारतीय सैन्यात CSBO (Civilian Switch Board Operator) पदांसाठी सुवर्णसंधी! 🎖️

📌 पदाचा तपशील:
पद: CSBO ग्रेड-II (ग्रुप 'C') 📞
एकूण जागा: १९०  
पगार: ₹२१,७००/- + भत्ते (7th CPC Level-3)  
जाहिरात : Click Here

🎓 पात्रता:
शिक्षण: १० वी उत्तीर्ण (Matriculation)  
अनुभव: PBX बोर्ड हाताळण्याचा किमान ०६ महिन्यांचा अनुभव अनिवार्य  

वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे (नियमनुसार सवलत लागू)  

🗓️ महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू: ०२ मे २०२६  
अंतिम तारीख: ३१ मे २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)  

📝 निवड प्रक्रिया:
१. लेखी परीक्षा (१०० गुण) ✍️
२. प्रॅक्टिकल टेस्ट आणि मुलाखत (केवळ पात्रतेसाठी) 🗣️  

📧 अर्ज कसा करावा?
हा अर्ज केवळ ऑनलाइन ई-मेलद्वारे करायचा आहे.
ई-मेल आयडी: sunshine.rise@nic.in  
विषय (Subject): CSBO Application - [तुमचे पूर्ण नाव]  

फॉर्म फॉरमॅट: पीडीएफ (PDF) मध्ये अर्ज आणि सर्व कागदपत्रे जोडा  

📍 नोकरीचे ठिकाण: पणजी, गोवा (संपूर्ण भारतात सेवा देण्याची तयारी असावी)  

📢 लक्षात ठेवा: अपूर्ण किंवा उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा! 📄

Post a Comment

0 Comments